• ही वेबसाइट, नगरपरिषद प्रशासन संचालनालय , महाराष्ट्र शासन यांनी विकसित केली आहे. या वेबसाईट वरील माहिती नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी पुरवली आहे. ही वेबसाईट वापताना आपण कायदेशीर अटी व शर्ती मान्य करता . उल्लेख केलेल्या अटी व शर्ती बरोबर सहमत नसल्यास, कृपया वेबसाइटवर प्रवेश करू नये.

  • या वेबसाईट वरील माहिती अद्यावत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ही माहिती कुठल्याही कायदेशीर बाबींसाठी वापरू नये. वेबसाईट वरील माहिती संदर्भात काही शंका असल्यास संबंधित विभागाकडे चौकशी करून सल्ला घेणे.

  • आपणास कुठल्याही प्रकारचा खर्च, तोटा किंवा नुकसान झाल्यास नगरपरिषद प्रशासन संचालनालय त्या साठी कुठल्याही परिस्थिती मध्ये जबाबदार राहणार नाही.

  • हे नियम व अटी भारतीय कायद्यांनुसार शासित केल्या जातील. या अटी व शर्तींनुसार उद्भवणारे कोणतेही विवाद भारताच्या न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रास अधीन असतील.